काँग्रेसवाले म्हणतात मोदी फारच हुशार आहेत आता क्लीन इंडिया चे निमित्त करून गांधीजीना हि आमच्या पासून दूर करीत आहेत परंतु मी म्हणतो कॉंग्रेस वाल्यांना गांधीजी प्रिय नाहीत तर गांधींचा छाप असलेल्या नोटा मात्र प्रिय आहेत.कॉंग्रेस नेच गांधीजींना तिलांजली दिली मोदींनी असे सांगत चिकार टाळ्या वसूल केल्या. सर्वांनाच उत्सुकता असलेल्या युती भंगा वर आणि शिवसेनेवर टीका अत्यंत सफाई ने टाळली. मी बाळासाहेब ठाकरेंना मानतो आणि हि निवडणूक बाळासाहेब दिवंगत झाल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे त्यांना आदरांजली
No comments:
Post a Comment