Wednesday, 8 October 2014

http://www.abtak.in/news.php?newsid=1455

१. मागील वर्षाप्रमाणे ओडीसात येत्या २४ तासात चक्रीवादळाचे संकट . राज्य सरकारने कंबर कसली
२. भारत -पाक सीमेवर जम्मू -काश्मीर मध्ये पाकिस्तान कडून गोळीबार सुरूच. १ जवान आणि ३ नागरिक जखमी
३. भारत सेना प्रमुख सं र क्ष ण मंत्री जेटली यांना भेटले .
४. रोबर्ट वढेरा -डी एल एफ जमीन वाटप प्रकरणी हरयाणा राज्य सरकारकडे निवडणूक आयोगाची विचारणा
५. जयललिता यांचा जमीन अर्ज कोर्टाने फेटाळ ला . चाहत्यांची निराशा.
६. पंतप्रधान मोदी  यांच्या हरयाणात आज ४ सभा .
७. समाजवादी पक्षाचे लखनौ मध्ये ३ दिवसांचे राष्ट्रीय संमेलन

No comments:

Post a Comment