Tuesday, 7 October 2014

http://www.abtak.in/news.php?newsid=1453

पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात अवतरले आहेत यावेळी त्यांचा अवतार अजूनच आक्रमक झाला आहे . उत्तर महाराष्ट्रात आज त्यांच्या ४ सभा असून पहिल्याच सभेत "कोण म्हणतय कि महाराष्ट्रापासून मुंबई आम्ही वेगळी करतोय ? मुंबई शिवाय महाराष्ट्र नाही आणि मुंबई व महार्ष्ट्राशिवाय हिंदुस्तान नाही अशी काळजाला हात घालणार्या वाक्यांच्या फैरी वर फैरी मोदी  झाडत आहेत .

No comments:

Post a Comment