Tuesday, 7 October 2014

http://www.abtak.in/news.php?newsid=1452

१. भारत -पाक सरहद्दीवर पाकिस्तान चा गोळीबार सुरूच : ३ नागरिक जखमी
२. भ्रष्टाचारा चा आरोप असलेल्या आणि ४ वर्षे शिक्षा झालेल्या जयललिता यांच्या जमीन अर्जावर आज सुनवणी
३. PMO वेब साईट वर मंत्र्यांची संपत्ती जहिर. व्यंकय्या नायडू , अनंतकुमार , पासवान , हर्षवर्धन १ कोटी पेक्षा कमी संपत्ती। सर्वात जास्त जेटली यांच्या कडे .
४. हरयाणा विधानसभा निवडणूक : मोदीची  मुख्यमंत्री हुड्डा आणि सोनिया गांधीचे जावई   रौबर्ट वढेरा यांच्यावर टीका

No comments:

Post a Comment