भाजपशी असलेली २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेनेने शुक्रवारी मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर केली.
शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार
माहिम – सदा सरवणकर
वांदे पूर्व – बाळा सांवत
दहीसर – विनोद घोसाळकर
गोरेगाव- सुभाष देसाई
अंधेरी पूर्व – रमेश लटके
अंधेरी पश्चिम – जयवंत परब
कांदिवली पूर्व – अमोल किर्तीकर
सुनील प्रभू – दिंडोशी
शिवडी – अजय चौधरी
वरळी – सुनील शिंदे
वांदे पूर्व – बाळा सांवत
दहीसर – विनोद घोसाळकर
गोरेगाव- सुभाष देसाई
अंधेरी पूर्व – रमेश लटके
अंधेरी पश्चिम – जयवंत परब
कांदिवली पूर्व – अमोल किर्तीकर
सुनील प्रभू – दिंडोशी
शिवडी – अजय चौधरी
वरळी – सुनील शिंदे
शिवसेनेचे श्रीकांत सरमळकर बंडाच्या पावित्र्यात
मुंबईतील वांदे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळा सांवंत यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या श्रीकांत सरमळकर यांनी बंडाच्या पावित्रा घेतला आहे. वांदे पूर्व मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. श्रीकांत यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती मात्र या जागेसाठी बाळा सांवंत यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या श्रीकांत यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय़ घेतला आहे.
No comments:
Post a Comment